नमस्कार,
मी महेश खेडेकर या Blog चा Designer. या Blog मध्ये आपले मनपूर्वक स्वागत तसेच या Blog ला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. ही मंडळाची Official Site नसून मी व माझ्या मित्रांनी मिळून चिंचपोकळीचा चिंतामणी™ तुमच्या पर्यंत पोहचवण्याकरिता केलेला एक छोटासा प्रयत्न.
विशेष आभार
- सैजान्य:- चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ (चि.सा.उ.मं.)
- छायाचित्रे व माहिती:- अमर जाधव, प्रणीत तेजम.